Thursday, March 19, 2020

सुरुवात नव्या अध्ययाची

सस्नेह नमस्कार मित्रांनो,
       लिखाणाच्या दुनियेतील एक नवं जग या जगातील प्रवासास सुरुवात करत आहे. हे माध्यम आपल्या सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी वापरत आहे. या ठिकाणी भेटत राहूया... या अध्यायाची सुरुवात मी एकटा करतोय. या प्रवासात आपण जर साथ दिली तर त्यातून प्रेरणा घेत हा प्रवास सुरु ठेवेल. सध्या एकट्याने सुरू केलेल्या प्रवासात आपण एक-मेकांशी जुळत जाऊया. हा एकट्याचा प्रवास वाढत नेवूया शेकडोंच्या साथीने हा प्रवास सुरु ठेवूया... हीच सुरुवात....

      यात कोणतीही स्थिती फक्त ऐतिहासिक रित्या न हाताळता ती वर्तमान आणि भविष्य या संदर्भाने लिहिण्याचा प्रयत्न राहील.
     काल्पनिक गोष्टींपेक्षा वास्तविक जगण्याशी संबंधित, आपल्या शैक्षणिक, आर्थिक,राजकीय, सामाजिक स्थितीचे, वास्तविक, समीक्षात्मक लिखाण येथे करण्याचा प्रयत्न राहील....
    मी लिहीत राहील त्यातून आपण भेटत जाऊया. व हा प्रवास चालूच ठेवूया.....

    भेटूया लवकरच एका जुन्या लेखासह


     🙏🙏भेट देत रहा🙏🙏
     🙏🙏 वाचत रहा🙏🙏
     🙏🙏प्रतिक्रिया कळवत रहा🙏🙏


धन्यवाद....

1 comment:

  1. आपण आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

    ReplyDelete

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...