घातला आता नवाच वाद
INDIA THAT IS BHARAT असताना,
अक्कल काय गहाण ठेवली होती का ?
इंग्लिश मध्ये
सुद्धा भारत हा शब्द वापरताना.
पहिल्या वर्गात शिकणाऱ्या
लेकराला सुद्धा समजते.
भारताचा इंग्लिश मध्ये
इंडिया असाच उल्लेख केला जातो.
संसदेत हिंदुस्थान चा डांगोरा पिटणाऱ्यानो
इंडिया ची एवढी काय अलर्जी झाली ?
इंडिया म्हणजे भारत नव्हे
एवढी समजूत होण्याइतपत माती कशी खाल्ली ?
आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याच्या नादापायी
सुरू असलेले ही निरर्थक थोतांड बंद कराव.
नागरिकांच्या गरजा ठेवाल बाजूला तर
मग लवकरकच घरचा रस्ता लागल धराव
सत्ता ही नागरिकांच्या विकासासाठी वापरावी लागते
एवढ सुद्धा कस कळत नाही ?
सत्तेद्वारे
स्वतःची छबी उमटवून जायला
ही काय कोणाच्या बापाची जायदाद नाही.
- जी. संदीप (गोणार,नांदेड)
9552803980

अतिशय मार्मिक लिखाण असते सर तुमच...
ReplyDeleteतुमचे लिखाण नेहमी भेद करनारे असते.
Deleteसर लोकांच्या समस्या सोडवविण्यासाठी सरकारला लोक निवडून देत असतात.या लोकांना बेरोजगारी, दरिद्र्य ,शिक्षण,आरोग्य ,या गरजा बाजूला ठेवून धर्माचे राजकारण करायच लोकांना अज्ञान ,अंधश्रद्धा, पसरवून लोकांना धर्माच्या नावाखाली गुलाम बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत.संविधानाची योग्य अंमलबजावनी करण्याची गरज आहे.संविधान बदलण्याची नाही.
ReplyDeleteजय भीम जय संविधान 🙏
मिडिया विकत घेऊन पुरेपुर फायदा घेतला. नको त्या गोष्टी लोकांच्या डोक्यात भरुन.
Deleteसर खरोखर सडेतोड माडनी,लिखान
ReplyDeleteAwesome bro
ReplyDeleteखर सांगायच तर या राजकारण्यावर हसाव की रडाव हेच समजत नाहिये....शुल्लक गोष्टीच भांडवल करत आहेत,very nice sir....लिहित राहा.
ReplyDeleteवास्तव! लिखाण सर 👍🏼👍🏼
ReplyDelete👍👌
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDelete